विखेंचा मंत्रीमंडळात समावेश झाल्याबद्दल बेलापूरात आनंदोत्सव

विखेंचा मंत्रीमंडळात समावेश झाल्याबद्दल बेलापूरात आनंदोत्सव
–नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच बेलापुरात फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच बेलापूरातील मुख्य चौकात शरदराव मित्र मंडळाच्या वतीने फटाक्याची अतिषबाजी करुन मिठाईचे विटप करण्यात आले बेलापूरातील शरदराव नवले मित्रमंडळाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला या वेळी मा जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे भाजपाचे युवा नेते प्रफुल्ल डावरे पुरुषोत्तम भराटे हाजी ईस्माईल शेख ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख रमेश अमोलीक स्वाती अमोलीक रावसाहेब अमोलीक सागर ढवळे राकेश कुंभकर्ण मोहसीन सय्यद रत्नेश गुलदगड जाकीर हासन शेख प्रभात कुऱ्हे अरुण शिंदे जिना शेख अनवर शेख ज्ञानेश्वर वाबळे अजिज शेख प्रविण बाठीया शफीक आतार रमेश लगे राजेंद्र काळे शफीक बागवान कुमार नावंदर रमेश कुमावत आली शेख अमोल तेलोरे अफजल शेख मयुर खरात कृष्णाजी गाढे सिराज कुरेशीआदिसह ग्रामस्थ उपस्थित होते