आरोग्य व शिक्षणसंपादकीय

सुजाता इंटरनॅशनल स्कुल सोनई च्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय आत्मामलीक प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत  यश

सुजाता इंटरनॅशनल स्कुल सोनई च्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय आत्मामलीक प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत  यश

 सोनई,2019-20 ला घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय आत्मामलीक प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल आत्त्माविष्कार या कार्यक्रमात नुकताच जाहीर झाला या परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले तसेच भव्य बक्षीस वितरण समारंभ आज आत्मामलीक इंटरनॅशनल स्कुल येथे पार पडला परीक्षेच्या बक्षिसाचे स्वरूप खालीलप्रमाणे होते

1) लांडे धनश्री विजय राज्यस्तरीय प्रथम क्रमांक (लॅपटॉप)
2) जगताप कोमल आदिनाथ राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक (मोबाईल टॅब)
3)झिने अमृता झुंबर राज्यस्तरीय तृतीय क्रमांक (बुक सेट आणि प्रमाणपत्र)
4) लांडे श्रावणी कैलास राज्यस्तरीय तृतीय क्रमांक (बुक सेट आणि प्रमाणपत्र )
5)दरंदले गौरी रामदास राज्यस्तरीय तृतीय क्रमांक (बुक सेट आणि प्रमाणपत्र)
दरम्यान प्रमुख पाहुण्यांनी भाषणा दरम्यान पालकांनी मुलाचा कल पाहून त्याप्रमाणे त्यांनी त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. पालकांचे विचार, त्यांच्या आवडी-निवडी, त्यांचे वागणे हे मुलांच्या बुद्धिमत्तेत विकास घडवून आणण्यासाठी फार महत्त्वाचे असतात. त्यांनी शाळेतील गुणांबरोबरच विविध स्पर्धा परीक्षांना बसवून आपल्या मुलाची गुणवत्ता तपासावी. शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या थोडय़ा-थोडय़ाशा विषयात त्यांना न अडकवता, स्पर्धा परीक्षांना प्राधान्य द्यावे असे मत मांडले यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थापक श्री किरण शिवाजी सोनवणे, प्राचार्य श्री सचिन चांडे सर तसेच सहशिक्षक श्री पुंड सर आणि सर्व शिक्षक स्टाफ चे मार्गदर्शन लाभले
_

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे