क्रिडा व मनोरंजन
कुमारी अर्चना पठारे राज्यस्तरीय खेळासाठी निवड

कुमारी अर्चना पठारे राज्यस्तरीय खेळासाठी निवड
टाकळीभान येथील कुमारी .अर्चना पटारे, हिची राज्यस्तरीय खेळासाठी निवड निवड,
बोरावके कॉलेज श्रीरामपुर येथे झालेल्या, जिल्हास्तरीय खुल्या मैदानी क्रिडा स्पर्धत, टाकळीभान येथील खेळाडू, कुमारी अर्चना अनिल पटारे या खेळाडूने लांब उडी प्रथम तिहेरी उडी प्रथम१०० मीटर धावणेद्वितीय असे यश संपादन केले, तीची तीनही प्रकारात राज्यस्तरावर निवड झाली आहे ,तीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे, तीला पटेल हायस्कुलचे क्रिडा शिक्षक श्री अनिल पटारे ,प्राध्यापक . संभाजी ढेरे, रोहित कदम, अजित कदम, यांचे मार्गदर्शन लाभले,