संपादकीय
पत्रकार देविदास देसाई यांच्याकडून गॅसचा स्पोट झालेल्या कुटुंबीयांना मदतीचा हात

पत्रकार देविदास देसाई यांच्याकडून गॅसचा स्पोट झालेल्या कुटुंबीयांना मदतीचा हात
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील शशिकांत अशोक शेलार यांच्या घरी काही दिवसापूर्वी गॅसचा स्पोट झाला असता त्यामध्ये शेलार यांच्या पत्नी मुलगी व मुलगा गंभीररित्या भाजल्याने त्यांना उपचाराकरिता दवाखान्यात दाखल करण्यात आले परंतु शेलार कुटुंब ची अत्यंत बिकट परिस्थिती असल्याने ना त्यांना प्रशासनाची मदत ना गॅस कंपनी ची त्यांच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पत्रकार देविदास देसाई यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आपल्या स्वतःकडील तसेच मित्रपरिवार यांच्याकडून असे मिळून पन्नास हजाराची मदत या कुटुंबाला मिळवून दिली याबद्दल परिसरातून पत्रकार देविदास देसाई यांचे कौतुक होत आहे
भाऊ कदम
बोरी फाटा