संपादकीय
टाकळीभान येथील शिवसेना कार्यालयात धर्मवीर छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक सोहळा निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील शिवसेना कार्यालयात धर्मवीर छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक सोहळा निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब कोकणे, उपसरपंच कान्हा खंडागळे, बाळासाहेब सपकाळ, अॅड. दिपक कोकणे, आबा रणनवरे, अशोक धोत्रे, गणेश कोकणे, पांडूरंग मगर, बाळासाहेब दुधाळे, विलास सपकाळ, युवा सेनेचे अक्षय कोकणे, तुषार पेहरकर, प्रेम थोपटे, सिद्धार्थ पारधे, हर्षद गलांडे व शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.