संपादकीय
रुद्रा न्यूज पोर्टल चे देवगड संस्थान मठाधिपती भास्करगिरीजी महाराजांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

रुद्रा न्यूज पोर्टल चे देवगड संस्थान मठाधिपती भास्करगिरीजी महाराज हस्ते लोकार्पण सोहळा
1 जानेवारी 2022 नवीन वर्षाचे औचित्य साधत रुद्रा न्यूज पोर्टल चे महंत गुरुवर्य भास्करगिरी ज महाराज देवगड संस्थान यांच्या हस्ते देवकर देवकर उत्साहात लोकार्पण सोहळा पार पडला त्यापसंगी वेब पोर्टल चे संपादक एन डी चोरमले यांनी पुष्पहार घालून महाराजांचे स्वागत केले महाराजांनी रुद्रा न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामान्य तसेच गोरगरिबांना न्याय देण्यात यावा सत्य जनतेसमोर मांडण्यात यावे असे बोलून रुद्रा न्यूज पोर्टल साठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व संस्थानच्यावतीने सर्वांचे आभार मानले यावेळी कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे दीपक दातीर कानिफनाथ पवार भाऊ कदम संतोष टेमकर अखिल भारतीय मानवाधिकार मिशन जिल्हाध्यक्ष धनंजय माने माजी सरपंच संजय भिसे किरण भाऊ जाधव अण्णासाहेब जाधव आबासाहेब चोरमले आदी मान्यवर उपस्थित होते