…नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कै गंगुबाई रामभाऊ वांढेकर ( वय ९५वर्ष यांचे अल्प आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले व तीन मुली सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे देडगाव चे प्रगत शेतकरी सुखदेव वांढेकर व बन्सी वांढेकर यांच्या मातोश्री होत्या
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.