संपादकीय

अंबाजोगाई जवळ बस-ट्रकचा भीषण अपघात; चार जण जागीच ठार, चौदा जखमी पैकी पाच जण गंभीर तो इंजिनिअर दुर्दैवी!

फाटाजवळ आज सकाळी साडे आठ वाजता लातूरहून औरंगाबाद कडे जाणाऱ्या औरंगाबाद आगाराच्या एम. एच. २० बीएल ३०१७ या एसटी बसचा समोरून येणाऱ्या औरंगाबाद येथून मशनरी घेऊन हैदराबाद कडे जाणाऱ्या केए ५६-५४९४ या ट्रकचा मोठा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जण जागीच ठार झाले असुन चौदा जण जखमी झाले आहेत. त्यापैकी पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात एवढा भिषण होता की बस आणि ट्रकच्या चक्काचुर झाला आहे.
पाऊस पडल्यामुळे व थंडीमुळे पहाटेपासून मोठे धुके पसरले होते त्यामुळे एसटी बस चालक समोरील वाहनास ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या नादात ट्रकवर डाव्या साईडला आदळल्यामुळे व जोराच्या धडकेमुळे बस फाटत जाऊन दोन्ही वाहनांचा चकणाचुर झाला आहे.
तर या अपघातात आदिल सलीम शेख वय एकोणतीस राहणार आंबेजोगाई , नलिनी मधुकर देशमुख वय 72 ज्योती नगर औरंगाबाद, औरंगाबाद आगाराचा कांचनवाडी येथील चंद्रशेखर मधुकर पाटील बस वाहक हे तिघे जण मयत झाले.असुन चौथा एकोणतीस वर्षाच्या मयताची ओळख पठली नाही.यामध्ये चार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
यातील जखमी सुधाकर थोरात सुधाकर थोरात वय ५० राहणार पांगरी तालुका धारूर, रंगनाथ चव्हाण ६७ लातूर, अलादीन अमीर पठाण वीस वर्ष राहणार निलंगा , अस्मत रहीम पठाण वय ३८ राहणार लातूर, जियान रहीम पठाण १० लातूर, भागवत निवृत्ती कांबळे ५५ लातूर, योगिता भागवत कदम चाळीस लातूर, संगीता बजरंग जोगदंड ४४ लातूर ,दस्तगीर आयुब पठाण १९ निलंगा, प्रकाश जनार्दन ठाकूर वय ५५ शेंडी ,सुभाष भगवान गायकवाड ४३ पिंपळगाव,आयन फय्युम पठाण १३ लातूर ,माधव नरसिंगराव पठारे ६५ जालना, बळीराम संभाजी कराड वय २२ खोडवा सावरगाव हे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाईच्या शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत यापैकी पाच जण गंभीर आहेत.
या अपघाताची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाये, बर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक खरात, पीएसआय शिवशंकर चोपणे,एएसआय लक्ष्मण बिडगर,मुन्शी महादेव आवले,पांडुरंग श्रीमंगले, राजाभाऊ थळकरी यांच्यासह पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना तातडीने स्वाराती रुग्णालयात पाठवण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपिन पाटील हे तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमींना लवकरात लवकर घटनास्थळावरून वाहना मार्फत स्वाराती रुग्णालयात पाठवले व तेथून स्वाती रुग्णालय येथे येऊन जखमींची विचारपूस व अडचणी सोडवण्याचे काम केले.
अपघाताची माहिती मिळताच ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा तात्काळ स्वाराती रुग्णालय येथे हजर होऊन जखमींना लवकरात लवकर उपचार मिळावे म्हणून प्रयत्नशील राहिले तसेच जखमीच्या नातेवाईकांना धीर देण्याचे काम केले अपघात असो की मोठी घटना नंदकिशोर मुंदडा हे चाळीस वर्षापासून तेथे तात्काळ धावून जाऊन मदतीला हातभार लावतात त्यामुळेच नंदकिशोर मुंदडा यांची वेगळी ओळख आहे.
स्वराती रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, आर, एम,ओ डॉ.योगेश, गालफाडे,डॉ.राकेश जाधव,डॉ.प्रमोद दोडे डॉ,सतीश भोईनवाड, डॉ,अमित लोमटे ,डॉ.नागेश अब्दागीरे,डॉ.अंकुश आस्वले,डॉ.कृष्णा नागरगोजे,डॉ.बालाका ठोंबरे,डॉ.विपीन साखरे,परीचारीका यांच्यासह इतरांनी तात्काळ धावपळ करत उपचार केले.
सामाजिक कार्यकर्ते जंहागीर पठाण,युसुफभाई भंगारवाले यांनी जखमींना स्ट्रेचरवर नेण्यासाठी धावपळ केली आहे.
तो इंजिनिअर दुर्दैवी
अंबाजोगाई येथील सदर बाजार येथे राहणाऱ्या इंजिनीअर आदिल सलीम शेख हा काल बहिणीस लातुर येथे सोडावयास गेला होता. एकुलत्या एक 29 वर्षीय इंजीनियरचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून सहा महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झाला असुन पत्नीच्या हातावरील मेंहदी निघण्या अगोदरच तिच्या वाटेला दु:ख आले आहे.कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.
जागीच ठार, चौदा जखमी पैकी पाच जण गंभीर
तो इंजिनिअर दुर्दैवी!
अंबाजोगाई :प्रतिनिधी
अंबाजोगाई ते लातूर रोडवर नंदगोपाल डेअरी नांदगाव फाटाजवळ आज सकाळी साडे आठ वाजता लातूरहून औरंगाबाद कडे जाणाऱ्या औरंगाबाद आगाराच्या एम. एच. २० बीएल ३०१७ या एसटी बसचा समोरून येणाऱ्या औरंगाबाद येथून मशनरी घेऊन हैदराबाद कडे जाणाऱ्या केए ५६-५४९४ या ट्रकचा मोठा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जण जागीच ठार झाले असुन चौदा जण जखमी झाले आहेत. त्यापैकी पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात एवढा भिषण होता की बस आणि ट्रकच्या चक्काचुर झाला आहे.
पाऊस पडल्यामुळे व थंडीमुळे पहाटेपासून मोठे धुके पसरले होते त्यामुळे एसटी बस चालक समोरील वाहनास ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या नादात ट्रकवर डाव्या साईडला आदळल्यामुळे व जोराच्या धडकेमुळे बस फाटत जाऊन दोन्ही वाहनांचा चकणाचुर झाला आहे.
तर या अपघातात आदिल सलीम शेख वय एकोणतीस राहणार आंबेजोगाई , नलिनी मधुकर देशमुख वय 72 ज्योती नगर औरंगाबाद, औरंगाबाद आगाराचा कांचनवाडी येथील चंद्रशेखर मधुकर पाटील बस वाहक हे तिघे जण मयत झाले.असुन चौथा एकोणतीस वर्षाच्या मयताची ओळख पठली नाही.यामध्ये चार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
यातील जखमी सुधाकर थोरात सुधाकर थोरात वय ५० राहणार पांगरी तालुका धारूर, रंगनाथ चव्हाण ६७ लातूर, अलादीन अमीर पठाण वीस वर्ष राहणार निलंगा , अस्मत रहीम पठाण वय ३८ राहणार लातूर, जियान रहीम पठाण १० लातूर, भागवत निवृत्ती कांबळे ५५ लातूर, योगिता भागवत कदम चाळीस लातूर, संगीता बजरंग जोगदंड ४४ लातूर ,दस्तगीर आयुब पठाण १९ निलंगा, प्रकाश जनार्दन ठाकूर वय ५५ शेंडी ,सुभाष भगवान गायकवाड ४३ पिंपळगाव,आयन फय्युम पठाण १३ लातूर ,माधव नरसिंगराव पठारे ६५ जालना, बळीराम संभाजी कराड वय २२ खोडवा सावरगाव हे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाईच्या शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत यापैकी पाच जण गंभीर आहेत.
या अपघाताची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाये, बर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक खरात, पीएसआय शिवशंकर चोपणे,एएसआय लक्ष्मण बिडगर,मुन्शी महादेव आवले,पांडुरंग श्रीमंगले, राजाभाऊ थळकरी यांच्यासह पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना तातडीने स्वाराती रुग्णालयात पाठवण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपिन पाटील हे तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमींना लवकरात लवकर घटनास्थळावरून वाहना मार्फत स्वाराती रुग्णालयात पाठवले व तेथून स्वाती रुग्णालय येथे येऊन जखमींची विचारपूस व अडचणी सोडवण्याचे काम केले.
अपघाताची माहिती मिळताच ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा तात्काळ स्वाराती रुग्णालय येथे हजर होऊन जखमींना लवकरात लवकर उपचार मिळावे म्हणून प्रयत्नशील राहिले तसेच जखमीच्या नातेवाईकांना धीर देण्याचे काम केले अपघात असो की मोठी घटना नंदकिशोर मुंदडा हे चाळीस वर्षापासून तेथे तात्काळ धावून जाऊन मदतीला हातभार लावतात त्यामुळेच नंदकिशोर मुंदडा यांची वेगळी ओळख आहे.
स्वराती रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, आर, एम,ओ डॉ.योगेश, गालफाडे,डॉ.राकेश जाधव,डॉ.प्रमोद दोडे डॉ,सतीश भोईनवाड, डॉ,अमित लोमटे ,डॉ.नागेश अब्दागीरे,डॉ.अंकुश आस्वले,डॉ.कृष्णा नागरगोजे,डॉ.बालाका ठोंबरे,डॉ.विपीन साखरे,परीचारीका यांच्यासह इतरांनी तात्काळ धावपळ करत उपचार केले.
सामाजिक कार्यकर्ते जंहागीर पठाण,युसुफभाई भंगारवाले यांनी जखमींना स्ट्रेचरवर नेण्यासाठी धावपळ केली आहे.
तो इंजिनिअर दुर्दैवी
अंबाजोगाई येथील सदर बाजार येथे राहणाऱ्या इंजिनीअर आदिल सलीम शेख हा काल बहिणीस लातुर येथे सोडावयास गेला होता. एकुलत्या एक 29 वर्षीय इंजीनियरचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून सहा महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झाला असुन पत्नीच्या हातावरील मेंहदी निघण्या अगोदरच तिच्या वाटेला दु:ख आले आहे.कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे