संपादकीय
निधन वार्ता.हौसाबाई जगन्नाथ साळूंके वय ८५ वर्ष

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील जुन्या पिढीतील हौसाबाई जगन्नाथ साळूंके वय ८५ वर्ष यांचे नूकतेच वृध्दापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भास्कर साळूंके यांच्या त्या मातोश्री तर अशोक सह. साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव साळूंके यांच्या त्या भावजयी होत.