संपादकीय
श्री क्षेत्र विठ्ठलगडाचे महंत ह.भ.प.श्री.रामकृष्ण शास्त्री महाराज यांच्या शुभहस्ते श्री संत भगवान बाबा पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

श्री क्षेत्र विठ्ठलगडाचे महंत ह.भ.प.श्री.रामकृष्ण शास्त्री महाराज यांच्या शुभहस्ते श्री संत भगवान बाबा पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
करण्यात आले यावेळी ह.भ.प.पवनदेव म.शास्त्री आळंदी देवाची ह.भ.प.कृष्णा म.जगताप पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन मा.श्री.दिलीपराव आघाव संचालक श्री.यमनाजी आघाव श्री.लक्ष्मण आघाव श्री.अंजाबापु आघाव श्री.बाबासाहेब आव्हाड श्री.अनिल येवले ISO Auditor श्री.संदीप कोठुळे श्री.शशिकांत लगे CA श्री.हरीभाऊ झडे Tax Consultant श्री.सतिष ढोकणे Mutual Fund Advisor श्री.योगेश जोशी श्री.रविंद्र गटकळ श्री.कैलास कोकाटे व पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री.अजय आघाव उपस्थित होते.
राहुरी प्रतिनिधी
अशोक मंडलिक