कुकाना येथील गट नंबर१४९/२ची नेवासा तहसीलदार कडून माहितीच्या अधिकारांमध्ये माहिती देण्यास टाळाटाळ…का ?

कुकाना येथील गट नंबर१४९/२ची नेवासा तहसीलदार कडून माहितीच्या अधिकारांमध्ये माहिती देण्यास टाळाटाळ…का ?
नेवासा तालुक्यातील कुकाना येथील सरकारी जमीन गट नंबर१४९/२मधील क्षेत्र एक हेक्टर 14 आर असून सदरची जमीन हीमुळा इरिगेशन कॉलनी साठीसंपादित असून सातबारा उताऱ्यावर इतर हक्कात इरिगेशन कॉलनीची स्पष्टपणे नोंद असताना कुकाना मंडल अधिकारी व तहसीलदार नेवासा यांनी खाजगी एजंट ला हाताशी धरून मोठी आर्थिक तडजोड करून कुठल्याही शासकीय कागदपत्राची शहानिशा न करता तसेच इतरहक्कात स्पष्टपणे नोंद असताना देखील सदर नोंदी कडे दुर्लक्ष करून सदरची नोंद कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेश नसताना कमी केली आणि पूर्वी संपादित केलेल्या मूळ मालकाचे अभिलेखात कुठल्याही कागदपत्राची खात्री न करता बेकायदेशीरपणे नोंद केली आहे हे सर्व बोल बंगड उघड होण्यासाठी माहितीच्या अधिकारांमध्ये कुकाना येथील गट नंबर १४९/२ मधील जमिनीची खरेदी विक्री करता येते का याची लेखी माहिती मिळावीनंबर दोन गट नंबर १४९/२ ची ही मुळा विरिकेशनची जमिनीला खरेदी विक्री साठी कोणाची परवानगी लागत आहे याची लेखी माहिती मिळावी यासाठी देडगाव येथील विष्णू अण्णा मुंगसे यांनी दिनांक ९/२/२०२२रोजी मान्य तहसीलदार साहेब नेवासा यांच्याकडे अर्ज केला होता परंतु एक 35 दिवस उलटून देखील यांनी कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध करून दिली नाही त्यामुळे दिनांक५/४/२०२२रोजी पहिले अपील जिल्हा अधिकारी अहमदनगर यांच्याकडे दाखल केलेले आहे परंतु ही सर्व माहितीच्या अधिकारांमध्ये माहिती दिल्यास सर्व उघाड होणार आहे त्यामुळे तहसीलदार साहेब व जिल्हा अधिकारी अहमदनगर हे देखील दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे त्यामुळे नेमके माहितीच्या अधिकारांमध्ये दिलेल्या माहिती कोणाकडून मिळणार आहे असा प्रश्न अर्जदारास पडलेला दिसून येत आहे