संपादकीय
धोंडे जेवणासाठी आहेर तयार ठेवा

धोंडे जेवणासाठी आहेर तयार ठेवा
सध्या धोंड्याचा महिना जवळ आला आहे या महिन्यात सासरवाडीत जेवणासाठी बोलावले जाते वडगाव ढोक येथे ज्येष्ठ नागरिकांची आपापल्या मित्रा सोबत जोरदार चर्चा चालू होती आशात एका ज्येष्ठ नागरिकांने आपल्या पत्नीला सांगितले धोंड्याचा महिना जवळ आला आहे सासुरवाडी तुझ्या भावाला निरोप पाठव या वर्षा धोंडे जेवणाला चोळी बांगडया व मोठ्या आहेराची तयारी कराव म्हनाव त्यांना यंदाच्या वर्षा धोंडे जेवणाला आम्ही न विसरता येणार आहोत या दोन्ही ज्येष्ठ दाम्पत्यांचे मोबाईल वरील संभाषण उपस्थित अन्य ज्येष्ठ नागरिक ऐकत होते धोंडे जेवणासाठी या वयात असलेला उस्ताह ऐकून उपस्थित ज्येष्ठ नागरिका मध्ये एकच हशा पिकला