अपघात
कै.आदिनाथ कोंडिराम जंगले

कै.आदिनाथ कोंडिराम जंगले
नेवासा तालुक्यातील पानेगाव येथील आदिनाथ कोंडिराम जंगले यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुख. द निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 38होते त्यांच्या पश्चात आई वडील बहीनी मेहुणे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने परिसरात हळ हळ व्यकत केली जात आहे