टाकळीभान गावाचे नाव जिल्ह्याच्या पटलावर नेण्याचे पत्रकारांचा मोठे योगदान आहे

–टाकळीभान गावाचे नाव जिल्ह्याच्या पटलावर नेण्याचे पत्रकारांचा मोठे योगदान आहे
त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी मोठी पद गावाला मिळाली आहे, पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे म्हणाले,
पत्रकार दिनाचे औचित्य साधुन टाकळीभान येथील , राजेंद्र कोकणे मिञमंडळाच्या वतीने ,पत्रकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी प्रसंगी श्रीरामपुर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले, पत्रकार मुळे गावाचे नाव जिल्ह्याचे पटलावर नेण्याचे पत्रकारांचे मोठे योगदान आहे, त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी मोठी पदे गावाला मिळाली आहे ,पत्रकारांच्या परखड लेखणी मुळे गावावर पत्रकारांचा वचक असून, त्यामुळे गावात गावपण टिकून आहे ,
यावेळी काँग्रेस जिल्हा महासचिव सोमनाथ पाबळे, बंडोपंत बोडखे, गजानन कोकणे, शरद रणनवरे, ज्ञानेश्वर गायकवाड, बंडुतात्या कोकणे, सुभाष शेळके, ज्ञानदेव तुपे, बापुसाहेब शिंदे, दिलीपराव मगर सर्व पत्रकार व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते