कृषीवार्तामहाराष्ट्र
बिग बागायतदार सोसायटीच्या सभासदांना दिवाळी निमित्त साखर वाटप.

टाकळीभान बिग बागायतदार सोसायटीच्या सभासदांना दिवाळी निमित्त साखर वाटप.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान बिग बागायतदार विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने संस्थेच्या सभासदांना दिवाळी भेट म्हणून ५ किलो साखर वाटप करण्यात आली आहे.
यावेळी संस्थेचे संस्थापक माजी सभापती नानासाहेब पवार, अध्यक्ष दिपक डुकरे, उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे, रमेश धुमाळ, शिवाजीराव धुमाळ, माजी सरपंच चित्रसेन रणनवरे, भाऊसाहेब पवार, लक्ष्मण जाधव, अशोक गांगुर्डे, चंद्रकांत थोरात, बबलू बनकर, संस्थेचे सचिव विजय देवळालकर व रामनाथ ब्राम्हणे आदी उपस्थित होते.
टाकळीभान— येथील टाकळीभान बिग बागायतदार विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या सभासदांना ५ किलो साखर वाटप करण्यात आली. यावळी माजी सभापती नानासाहेब पवार, अध्यक्ष दिपक डुकरे, उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे रमेश धुमाळ, शिवाजीराव धुमाळ आदी.