आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजन
जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी नवरात्र उत्सवानिमित्त घेतला दांडियांचा आनंद,

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला नवरात्र उत्सवानिमित्त घेतला दांडियांचा आनंद,
नवरात्र उत्सवानिमित्त जिल्हा परिषद टाकळीभान शाळेमध्ये दांडिया कार्यक्रम घेण्यात आला.या निमित्ताने 1 ली ते 4 थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गीतावर दांडिया साजर केला .सर्व मुलींनी सुंदर वेशभूषा करून, फेर धरून उत्साहाने दांडिया साजर केला .या कार्यक्रमासाठी अनेक पालकांनी सहभाग घेतला. शाळेतील शिक्षिकाही विध्यार्थीनी समवेत दांडिया मध्ये सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री अनिल कडू शिक्षक शिवाजी पटारे, कुमार कानडे, यशवंत गागरे, शिक्षिका संगीता उंडे, निशा भोसले, सुनीता जाधव, उज्वला पाचरणे,जया चव्हाण यांनी प्रयत्न केले.