क्रिडा व मनोरंजन
राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत कनिष्क हिवाळे यांने सुवर्णपदक पटकाविले.

राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत कनिष्क हिवाळे यांने सुवर्णपदक पटकाविले.
थायबॉक्सिंग स्पर्धेत कनिष्क यास सुवर्णपदक
: येथील कामगार तलाठी अरुण हिवाळे यांचे सुपुत्र कनिष्क या खेळाडूंने १९ वर्षे वयोगटाखालील राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे.
महाबळेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत कनिष्क याने घवघवीत यश संपादन केल्यामुळे अनिल वाडेकर, हिमांशू मस्के, प्रथमेश पुसे, तेजस गावंडे, सुयश मोरे, राजश्री गाडेकर, यश रोकडे यांनी अभिनंदन केले.