स्वातंत्र्य अमृत महोत्सवी कारेगाव पशुवैद्यकीय दवाखान्या अंतर्गत देशी संकरित कालवडीचा मेळावा व मार्गदर्शन.
स्वातंत्र्य अमृत महोत्सवी कारेगाव पशुवैद्यकीय दवाखान्या अंतर्गत देशी संकरित कालवडीचा मेळावा व मार्गदर्शन.
श्रीरामपूर तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना कारेगाव अंतर्गत ग्रामपंचायत वांगी खुर्द येथे पशुधन पशुपालकांना मार्गदर्शन तांत्रिक चर्चासत्र उत्कृष्ट गोपालक व दूध उत्पादक संकरित कालवडींचे हार्दिक स्पर्धेचे दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी आयोजन केले होते सदर कार्यक्रमास डॉक्टर विजय धिमते पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती श्रीरामपूर यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सानप निमगाव खैरी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉक्टर कोकणे टाकळीभान , डॉक्टर वाकचौरे मालुंजा.पशुधन पर्यवेक्षक डॉ. शिरसे, पवैद पढेगाव,डॉ. घुले, पवैद कुरणपूर,डॉ.सिनारे, पवैद मातापुर डॉ. निकम, पवैद मांजरी डॉ.भवर, पवैद देवळाली डॉ. रोहोकले , वांगी खुर्द डॉ. पारखे , वांगी खुर्द उपस्थित होते.मान्यवर काकासाहेब साळे (सरपंच), चिलिया जगताप( उपसरपंच) कैलास येळे( वीरभद्र दूध संकलन केंद्र) सोमनाथ पवार(माजी उपसरपंच)धनंजय माने, अखिल भारतीय मानवाधिकार मिशन जिल्हाध्यक्ष, सचिन राऊत ( शनैश्वर दूध संकलन केंद्र)आदी व ग्रामस्थ वांगी खुर्द व बुद्रुक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पशुवैद्यकीय दवाखाना कारेगाव, पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर शशिकांत खामकर