कांबळे वस्ती वांगी बु// मध्ये गुरु रविदास महाराज जयंती साजरी

श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक मधील कांबळे वस्तीवर दरवर्षी मोठ्या जल्लोषात किर्तन रुपी सेवा करून गुरु500ते1000 लोकांमध्ये गुरु रविदास महाराज जयंती साजरी होत असते परंतु सध्या कोरोना काळ लक्षात घेता एकदम साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली यावेळी वांगी बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच गंगुबाई बाबासाहेब माने, ज्येष्ठ नागरिक कैलास मारुती कांबळे, माधव कांबळे, विलास कांबळे, अखिल भारतीय मानवाधिकार मिशन जिल्हाध्यक्ष धनंजय माने, कांताबाई कांबळे, अमोल कांबळे, संदेश कांबळे, मनीषा कांबळे, रामदास कांबळे, अतुल कांबळे, किशोर कांबळे, सखाराम पिसाळ, संभाजी कांबळे, अण्णा कांबळे, डॉक्टर निलेश कांबळे गंगाधर कांबळे, अशोक कांबळे, सुनील चितळकर, दत्तात्रय कांबळे, पांडुरंग पिसाळ, जबाजी बिडगर, ठकचंद पिसाळ, गोरख कांबळे, ओमकार कांबळे,भिका लकडे, भारत बिडगर आदी नागरिक उपस्थित होते