राजकिय
युवा ऊद्योजक सचिन दादा ढाकणे यांचा ऐतिहासिक विजय*

*युवा ऊद्योजक सचिन दादा ढाकणे यांचा ऐतिहासिक विजय*
ग्रामपंचायत निवडणूक 2022 मध्ये वडगाव ढोक ग्रामपंचायत मधून युवा उद्योजक सचिन दादा ढाकणे यांनी बाजी मारली आहे. सचिन दादा ढाकणे यांच्या कामाची पोचपावती म्हणून सचिन दादा ढाकणे यांचा मोठा ऐतिहासिक विजय आज झालेला आहे. या विजयामुळे युवा उद्योजक सचिन दादा ढाकणे यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. सचिन दादा ढाकणे हे आपल्या नऊ पैकी आठ सदस्यांना घेऊन निवडून आले आहेत त्यांच्या पॅनल मधले आठ सदस्य व सरपंच अशा नऊ जणांचा प्रचंड मतांनी मोठा विजय झाला आहे. सचिन दादा ढाकणे यांच्या कामाचा प्रमाणिकपणा या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रमाणीकपणामुळे त्यांचा विजय झालेला आहे सरपं व युवा उद्योजक सचिन दादा ढाकणे