नोकरी
राज्यातील पहिल्या पाच सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनचा पुरस्कार राजूर पोलीस स्टेशनला.

अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाण्याला नुकतेच राज्यातील पहिल्या पाच सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनचा पुरस्कार पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार राजूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी स्विकारला.
स्वीकारला.
आदिवासी भाग, सुविधांचा अभाव यामुळे शिक्षेचे पोलीस स्टेशन अशी ओळख राजूर पोलीस स्टेशनची होती. परंतु काही कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांच्या वेगळ्या कामाच्या पद्धतीने आज मितीला राजूर पोलीस स्टेशनला राज्यातील सर्वोत्कृष्ट पाच पोलीस स्टेशनचा अवार्ड पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या हस्ते राजूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरिक्षाशEPIजिल्ह्यातील ३६ पोलीस नरेंद्र साबळे यांनी नुकताच
यावेळी टाकळीभान चे सुपुत्र पोलील शिपाई अशोक गाडे, विजय फटांगरे उपस्थित होते. राजुर पोलीस ठाणेमधील तत्कालीन कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक नितीन पाटील व प्रभारी सहाय्यक पोलीस निरिक्षक नरेंद्र साबळे तसेच कर्मचाऱ्याच्या कामाचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी देखील कौतुक केले. गुन्ह्यांचा तपास आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहित करणे हा हेतु साध्य करण्यासाठी सदर पोलीस ठाण्यांना सन्मानचिन्ह व रोख बक्षिस प्रदान केले जाते. पोलीस ठाणे म्हणून अहमदनगर ठाण्यांनी सहभाग नोंदविला होता