महाराष्ट्र
भोकर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकर* यांच्या १३१ वी जंयती

भोकर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकर* यांच्या १३१ वी जंयती
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकर* यांच्या १३१ व्या जंयती प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतिने विनम्र अभिवादन करण्यात आले. भोकर येथे डाॕ बाबासाहेबांना वंदन करुन श्रीरामपुर व टिळकनगर येथिल आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते श्री बाळासाहेब आमोलिक यांच्या समवेत महामानव डाॕ बाबासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालुन विनम्र अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी मोठ्या संख्येने भिम सैनिक उपस्थित होते तसेच याप्रसंगी प्रहारचे ता.ऊपाध्यक्ष दिपक पटारे, ता. कार्याध्यक्ष नानासाहेब तागड ,ता. संघटक रमेश भालके ,भोकर शाखा उपअध्यक्ष राजेंद्र चौधरी, शाखा सल्लागार सचिन पोखरकर ,शाखा मार्गदर्शक हरी भाऊ बिडवे व प्रहार सैनिक संजय राहिंज ऊपस्थित होते.