भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मानोरीत उत्साहात साजरा

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मानोरीत उत्साहात साजरा
आज दिनांक 10 आठ 2022 रोजी सकाळी ठीक दहा वाजता मानोरी येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच अब्बास भाई शेख दयावान हे होते हर घर झेंडा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे यावर चर्चा झाली माननीय तहसीलदार साहेब राहुरी यांचे कडील आदेश क्रमांक 31 59 2022 दिनांक 28 7 2022 या परिपत्रकाचे वाचन करण्यात आले दिनांक 8 8 2022 ते 17 आठ 2022 पर्यंत लोकसहभागातून अमृत महोत्सव दैनंदिन कार्यक्रमाचे वाचन करण्यात आले तसेच ग्रामपंचायत ने कार्यालयावर बॅनर लावून त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांच्या हातात तिरंगा देऊन छायाचित्र काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी मुरलीधर रगड भाऊसाहेब यांनी केले तर विद्यमान सदस्य शामराव आढाव यांनी आभार मानले या सभेला उपस्थित लोकनियुक्त सरपंच अब्बास भाई शेख दयावान डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी संचालक निवृत्ती नाना आढाव युवा नेते पोपटराव पाटील पोटे बापूसाहेब पाटील वहाग शामराव आढाव रवींद्र निवृत्ती आढाव माजी उपसरपंच सुनील पोटे कैलास पाटील विकास वाघ चांद भाई शेख अशोक आढाव मुरलीधर साळुंखे बाबूलाल पठाण बन्सी शेख छगन भाई शेख हरिभाऊ आढाव दत्तात्रय हापसे संभाजी पोटे भागवत आढाव अशोक कोकडे सागरने हे अमोल मसे आनंदा थोरात माधव पाटील बापूसाहेब आढाव मोसिन शेख बबन थोरात प्रकाश रणदिवे रमेश जाधव गोरक्षनाथ गुंड ग्रामविकास अधिकारी मुरलीधर रगड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते