गुन्हेगारी

दरोडेखोरांच्या हल्ल्यात एका जणांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

दरोडेखोरांच्या हल्ल्यात एका जणांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी.

नेवासा तालुक्यातील चांदा येथील कर्डिले वस्ती येथे मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला असता कर्डिले कुटुंबीयांना जागा आल्या नाही त्या घरातील सदस्यांनी चोरांना रोखण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात 21 वर्षीय तरुण ओंकार कर्डिले याचा दुर्दैवी मृत्यू झाला असं बापू कर्डिले गंगाधर कर्डिले हे गंभीर जखमी झाले
जखमीवर अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यू झाल्याने ओंकार यास जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले
या घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलिस तातडीने घटनास्थळी पोचले दरम्यान आज सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी पाहणी करून आरोपींच्या लवकरच मुसक्या आवलु असे ग्रामस्थांनना सांगितले.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे