आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

टाकळीभान येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या, वाढदिवसानिमित्ताने मोफत सात दिवस आरोग्य निदान शिबिर ,

टाकळीभान येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या, वाढदिवसानिमित्ताने मोफत सात दिवस आरोग्य निदान शिबिर ,

दिनांक 22 जुलै ते 29 जुलै टाकळीभान प्राथमिक केंद्र येथे माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडवणीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिर माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे,

या शिबिरामध्ये सोनोग्राफी, एक्स-रे ,रक्त लघवी ,मोफत तपासणी व तीन दिवसाचे मोफत औषधे देण्यात येणार आहे, व जे गंभीर स्वरूपाचे आजार असतील त्यांना मोफत पूर्णपणे उपचार व गरज असल्यास ऑपरेशन व येणे जाणे सुविधा महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर तालुका यांच्यावतीने करण्यात येणार आहे, तरी या शिबिराचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा असे आव्हान माननीय सभापती नानासाहेब पवार यांनी केले आहे

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राची डॉक्टर रामदास बोरुडे व आरोग्य सेवक चांदणे भाऊसाहेब व इतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी चित्रसेन रणनवरे ,बापूसाहेब गायकवाड,भास्करराव कोकणे ,चंद्रकांत थोरात ,युवा नेते भाऊसाहेब पवार नारायण काळे ,मुकुंद हापसे ,अनिल दाभाडे, श्रीकृष्ण वेताळ ,केशवराव रणनवरे, रमेश भाऊ पटारे आदी उपस्थित होते,

 

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे