महिलांचा मोठा सहभाग जय भीम च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला*

*धानोरे एम आय डी सी चौक येथे रिपब्लिकन सेनेच्या फलकाचे उदघाटन*
*महिलांचा मोठा सहभाग जय भीम च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला*
आज रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानूसार तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सागर डबरासे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धानोरे एम आय डि सी चौक या ठिकाणी रिपब्लीकन सेनेच्या माध्यमातून शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता पुणे जिल्हा महासचीव संदीप रंधवे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. त्या प्रसंगी रिपब्लिकन सेना पुणे जिल्हा महासचीव संदीप रंधवे, उपाध्यक्ष लहू आमराळे, खेड आळंदी विधानसभा अध्यक्ष अतुल रंधवे, खेड तालुका अध्यक्ष विशाल दिवे, महिला खेड तालुका अध्यक्ष सुमीत्रा म्हस्के, उपाध्यक्ष आशाताई कुंटे, पिंपरी चिंचवड चे कार्याध्यक्ष मुकूंद रणदिवे,सचीव दादा साळूंके,गजानन लोखंडे, आरिफ भाई शेख, तसेच धानोरे गावचे सरपंच अनिल शेठ गावडे, चर्होली गावच्या सरपंच आशाताई थोरवे, उपसरपंच राहूल भोसले,ह.भ.प.सर्जेराव गावडे,आळंदी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शेख साहेब, पोलीस नाईक जालींदर जाधव ,केळगावचे सदस्य सुनील सोनवने, विशाल आढाव,हर्ष कुंभारे तसेच धानोरे शाखेचे अध्यक्ष सुनील सुर्यवंशी, उपाध्यक्ष गंगाधर कांबळे,सचीव मिलिंद धुतडमल, सहसचीव राहुल टेकाळे,खजीनदार मनोज लोंढे,हिशोब तपासनीस तान्हाजी कुडदूलवार, कार्याध्यक्ष मच्छिंद्र तलवाडे, उपकार्याध्यक्ष राहूल बर्गे,संघटक संतोष कम्मर,संघटक शिवा बेलकरी,सल्लागार सुरेश शिंदे,अरून कोष्टी,त्याचप्रमाणे महिला अध्यक्षा नूतन शिंदे, उपाध्यक्षा रंजीता तलवाडे,दिक्षा सुर्यवंशी सचीव,सहसचीव करूणा टेकाळे, खजीनदार कवीता कुडदुलवार,हिशोब तपासनीस अमर बुरंगे,कार्याध्यक्ष दिपाली कोष्टी,उपकार्याध्यक्ष रेश्मा बर्गे,संघटक ममता बिकानी ,अन्नपूर्णा वानखेडे, सल्लागार सुनीता बर्गे,ललीता बेलकरी आदी.महिला वपुरूष कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थीत होते आळंदी पोलीस स्टेशनचे सुध्दा विशेष सहकार्य केले