अपघात
निधन वार्ता – गंगुबाई जाटे
निधन वार्ता – गंगुबाई जाटे
गं. भा. स्व. गंगुबाई सुखदेव जाटे (उपसरपंच, गळनिंब ग्रामपंचायत)यांचे गुरुवार दिनांक २६/१२/२०२४ रोजी दुःखद निधन झाले. गळनिंब गावातील एक साधी आणि सरळ धार्मिक वृत्तीची व्यक्ती म्हणून गंगुबाई यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता अतिशय शांत व मनमिळावू स्वभावाच्या गंगुबाई जाटे यांच्या जाण्याने गळनिंब गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे दोन मुलं सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे सोन्याबापू सुखदेव जाटे (चेअरमन – वि. वि. सोसा. गळनिंब) गोरक्षनाथ सुखदेव जाटे यांच्या त्या मातोश्री होत.