बाभुळगाव येथे आरोग्य सेवेचे उदघाटन.

बाभुळगाव येथे आरोग्य सेवेचे उदघाटन.
राहुरी तालुक्यातील बाभुळगाव येथे आरोग्य क्लिनिक या दवाखान्याचे उतघाटन करण्यात आले या वेळी गावकर्यानीं डाॅ.जाधव यांचे अभिनंदन केले सध्या बदलत्या हवामानामुळे विविध अजार येतात यासाठी आता गावामध्येच दवाखाना चालु केला आहे यामध्ये लहान मुलांच्या आजारावर उपचार,स्रीयांचे आजार,वाफ देने,टायफाॅइड,मलेरिया,गोचीडतापा,डेंग्यु इ आजारावर उपचार,बीपी शुगर तपासने,पल्सआॅक्सीमिटर,रक्तलघवी तपासने,मुळव्याध,मुतखडा,नायटा या आजारावर उपचार होणार आहे असे डाॅ.जाधव यांनी सांगीतले यावेळी ग्रामस्थ मोठ्यासंखेने उपस्थीत होते.ओपीडीचे उदघाटन जेष्ठ कार्यकर्ते दगडु साळबा पाटोळे,अॅड कचरु तुकाराम चितळकर यांनी केले.यावेळी सरपंच, उपसरपंच,अशोक उंडे,पंढरीनाथ पाटोळे,दत्तु ससाने,कैलास माने,हरी पाटोळे,रामदास कोतकर,रामदास माने,दत्तु कदम,येव्हान साबळे,पत्रकार गोरक्ष वाघमोडे,ह भ प भानुदास महाराज वाघमारे मोठ्या संख्येने गावकरी हजर होते