अपघात
निधन वार्ता कै. दादा भाकरे.

निधन वार्ता कै. दादा भाकरे.
तिळापुर तालुका राहुरी येथील जुन्या पिढीतील दादा धोंडीबा भाकरे यांचे वृद्ध काळाने दुःखद निधन झाले अतिशय शांत व मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात दोन मुले सोना नातवंडे असा मोठा परिवार आहे बाळासाहेब व नानासाहेब भाकरे यांचे ते वडील होत.