महाराष्ट्र
टाकळीभान येथे श्री. संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी.

टाकळीभान येथे श्री. संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिरात
चर्मकार बांधवांच्या वतीने श्री. संत रोहिदास महाराज
यांची जयंती साजरी करण्यात आली.
श्री. संत रोहिदास महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
यावेळी राजेंद्र लक्ष्मणराव गाढे, रमेश गाढे, गणेश गाढे, दादासाहेब गाढे, रविंद्र गाढे बाळासाहेब शिंदे गुरुजी व्यंकटेश गाढे कैलास घोडके, अनिल कांबळे, प्रशांत कांबळे, नामदेव कांबळे, तुकाराम कांबळे, दिगंबर कांबळे आदी
उपस्थित होते.