आदिवासी एकता परिषद यांच्या वतीने आदिवासी विकास प्रकल्प येथे फोर व्हीलर मोर्चा काढण्यात आला.

आदिवासी एकता परिषद यांच्या वतीने आदिवासी विकास प्रकल्प येथे फोर व्हीलर मोर्चा काढण्यात आला.
अकोला तालुक्यातील राजुर येथील आदिवासी विकास प्रकल्प येथे आदिवासी एकता परिषद यांच्या वतीने वाहरूदादा सोनवने याच्या अधिपत्याखाली कैलास दादा माळी देविदास पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता यात प्रमुख मागण्या भिल्ल विकास आराखडा मंजूर झाला पहिजे अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासींना त्वरित दुधाळ जनावरे वाटप झाली पाहिजे जिल्हा नियोजनातुन जिल्ह्यातील आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप झाली पाहिजे घरगुती विज कनेक्शन देऊन दरमहा येणारे बिल आदिवासी विकास विभागाने भरावे प्रकल्पा कडुन होणाऱ्या एन.बी तील वैयक्तिक लाभार्थी संख्या वाढवून दोन लाख करावी शबरी वित्त विकास महामंडळाकडील कर्ज शंभर टक्के माफ व्हावे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची एक उप शाखा श्रीरामपूर येथे स्थापन करावी सबलीकरण योजना अंतर्गत भुमिहीन आदिवासींना जमीन मिळावी आदिवासी राहत असलेल्या तसेच कसत असलेल्या जमिनी मालकीच्या झाल्या पाहिजेत तसेच या योजनांमध्ये न्युक्लिअर बजेटमध्ये भरीव तरतूद करावी हा मोर्चा राजुर शहरातुन काढण्यात आला तसेच पोलिसांकडून प्रकल्पाच्या बाहेर मोर्चा थांबवण्यात आला त्याचप्रमाणे आदिवासी यांनी आपल्या न्याय हक्कासाठी जोरदार घोषणाबाजी केली तसेच या कार्यालया आदिवासी समोर आदिवासी कार्यकर्ते यांची लक्ष वेधी भाषणे झाली धनगर व इतर समाज आदिवासी सवलत मिळावी म्हणून जोर धरुन आहे खरा आदिवासी आमच्या हक्कांची भाकरी आमच्या ताटातच वाढा ती हिसकावून दुसऱ्याच्या ताटात वाढत असला तर ते कदापि सहन केले जाणार नाही अशा सुचना या वेळी सरकारला करण्यात आल्या ९ आॅगष्ट क्रांतीकारी दिन डान्स करण्यासाठी नाही तर देश स्वतंत्र करण्यासाठी ज्या आदिवासी वीर पुरूषानी आपले बलिदान दिले आदिवासी न्याय हक्कासाठी ज्यांनी आपले बलिदान दिले त्या सर्व आदिवासी महा पुरुषांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक आदिवासी दीन म्हणून ९ आॅगष्ट दिन साजरा केला जातो या प्रमाणे वाहरूदादा सोनवने यांनी जागतिक आदिवासी दीन का साजरा केला जातो समाजामध्ये महापुरूषांच्या बद्दल जागृता केली या दिवशी मणिपूर घटनेचा निषेध करण्यासाठी डोक्याला दंडाला काळ्या फिती बांधून साजरा केला आदिवासी वर होनारे अन्याय अत्याचार थांबवावे आसा इशारा वाहरूदादा सोनवने यांनी केले या कार्यक्रमा दरम्यान सुनिल भाऊ गायकवाड नगर पारनेर जळगावआदिवासी एकता परिषद यांच्या वतीने आदिवासी विकास प्रकल्प येथे फोर व्हीलर मोर्चा काढण्यात आला. अकोला तालुक्यातील राजुर येथील आदिवासी विकास प्रकल्प येथे आदिवासी एकता परिषद यांच्या वतीने वाहकदादा सोनवने याच्या अधिपत्याखाली कैलास दादा माळी देविदास पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता यात प्रमुख मागण्या भिल्ल विकास आराखडा मंजूर झाला पहिजे अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासींना त्वरित दुधाळ जनावरे वाटप झाली पाहिजे जिल्हा नियोजनातुन जिल्ह्यातील आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप झाली पाहिजे घरगुती विज कनेक्शन देऊन दरमहा येणारे बिल आदिवासी विकास विभागाने भरावे प्रकल्पा कडुन होणाऱ्या एन.बी तील वैयक्तिक लाभार्थी संख्या वाढवून दोन लाख करावी शबरी वित्त विकास महामंडळाकडील कर्ज शंभर टक्के माफ व्हावे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची एक उप शाखा श्रीरामपूर येथे स्थापन करावी सबलीकरण योजना अंतर्गत भुमिहीन आदिवासींना जमीन मिळावी आदिवासी राहत असलेल्या तसेच कसत असलेल्या जमिनी मालकीच्या झाल्या पाहिजेत या सर्व मागणी साठी हा मोर्चा काढण्यात आला होता या कार्यक्रमा प्रसंगी राजेंद्र माळी संजय गांगुर्डे भाऊसाहेब पवार लाला बर्डे मच्छिंद्र बर्डे जया सोनवणे लता पवार अरूण बर्डे कृष्णा पवार नंदा माळी मंगल माळी तसेच हजारोंच्या संख्येने आदिवासी उपस्थित होते