वारकरी भाविकांना अन्नदान करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आळंदी साजरा*

*वारकरी भाविकांना अन्नदान करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आळंदी साजरा*
संपादक. एन. डी. चोरमले
श्री तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे माऊलींचा वैष्णव मेळा भरलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आरिफ भाई शेख यांनी वारकरी भाविकांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी भोसले पाटील माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे पाटील भैरवनाथ उत्सव कमिटी अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडेपाटील. पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला प्रतिनिधी रूपाली पानसरे आळंदी शहर राष्ट्रवादी महिला माजी अध्यक्ष पुष्पाताई कुऱ्हाडे, राणी रंधवे
दमयंती कुऱ्हाडे संजय रंधवे सतीश बापू कुऱ्हाडे पाटील. आणि मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते माऊलींचे वारीला जाणाऱ्या भाविकांनी अन्नप्रसादाचा लाभ घेतला. अन्न हे पूर्णब्रह्म याचीही प्रचिती अन्नदान कार्यक्रमात आली वारीला चालणाऱ्या वारकरी दिंडीमध्ये चालणारी भावी यांना आणण्याची कदर असल्याचे जाणवले माऊलींचा प्रसाद या भावनेने अन्नप्रसाद संपल्यानंतर एक एक घास तरी हातावर द्यावा यासाठी महिला आभाळविरुद्ध आग्रही असल्याचे दिसून आले यावरून आळंदीवर त्यांची किती श्रद्धा आहे हे दिसत होते. या कार्यक्रमाचे आयोजन खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी खजिनदार आरिफभाई शेख यांनी केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाचा आळंदी शहरांमध्ये एकमेव हाच कार्यक्रम असल्याचे दिसून आले