वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी भारतीयांची युक्रेनमधीच अधिक पसंती का ?

वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी भारतीयांची युक्रेनमधीच अधिक पसंती का ?
भारत देशातून दरवर्षी साधारणतःपंधरा ते वीस हजार विद्यार्थी युक्रेन मध्ये मध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जातात यामध्ये महाराष्ट्र पंजाब हरियाणा केरळ कर्नाटक इत्यादी राज्यातील राज्यातील विद्यार्थी जात असून त्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या प्रामुख्याने सर्वाधिक आहे सध्या रशिया युक्रेन युद्ध चालु असून त्यात प्रामुख्याने वीस हजाराच्या आसपास विद्यार्थी अडकून पडले असता वैद्यकीय विद्यार्थ्यांना भारत देशात आणण्यासाठी सरकारला यश आले त्यात काही प्रमाणात विद्यार्थी अडकले असून त्यांना आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहे
भारत देशात शिक्षणाच्या इतक्या सोयी सुविधा असताना वैद्यकी शिक्षण घेण्यासाठी का ही मुलं इतक्या लांबच्या देशात जातात कारण हा प्रश्न आपल्याला पडणार यात स्वाभाविकच आहे
तर काय आहे त्याची कारणे हे जाणून घेऊया
युक्रेनमध्ये प्रवेश परीक्षा नाही
विद्यार्थ्यांना थेट प्रवेश दिला जातो
वैद्यकीय पदवी शिक्षणाचा सहा वर्षाचा खर्च
युक्रेनमध्ये 15 ते 22 लाख
भारतात 60 लाख ते एक कोटीच्या आसपास
व्यवसायिक परवाना
भारतीय वैद्यकीय पदवीला जागतिक मान्यता नाही
युक्रेन मध्ये असलेल्या 33 वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदवीला वर्ल्ड हेल्थ कौन्सिलची मान्यता त्यामुळे विद्यार्थ्यांना भारतासह जगात कुठेही प्रॅक्टिस करण्यास परवानगी
कोणत्या देशात एमबीबीएस चा खर्च किती?
युक्रेन 20 लाख कझाकस्तान 25 लाख भारत एक कोटी ब्रिटन चार कोटी न्युझीलँड चार कोटी ऑस्ट्रेलिया चार कोटी
अमेरिका आठ कोटी