महाराष्ट्र
महात्मा फुले बालगृहात तनुजा चव्हाण यांचा वाढदिवस साजरा

महात्मा फुले बालगृहात तनुजा चव्हाण यांचा वाढदिवस साजरा
भटक्या विमुक्त आदिवासी मुला मुली करता शिक्षणाची सोय व्हावी म्हणून महात्मा फुले बालगृहाची स्थापना ब्राह्मणी या ठिकाणी केली असून त्या माध्यमातून अनाथ निराधार मुला मुलींची शिक्षणाची सोय केली या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात असाच उपक्रम तनुजा अनिल चव्हाण हिचा वाढदिवस साजरा करून महात्मा फुले बालगृह यांनी राबवला यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय सावंत, सचिव सागर सावंत, किरण शेगर, दत्ता शिंदे सर्जेराव शेगर भगवान शेगर विजय गायकवाड काजल शेगर रेखाताई सावंत इत्यादी संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते