महाराष्ट्र
महिला व बाल विकास विभाग यांच्या वतीने प्रशिक्षण दोन दिवशी शिबिर

टाकळीभान येथे जिल्हा परिषद अहमदनगर महिला व बाल विकास विभाग यांच्या वतीने प्रशिक्षण दोन दिवशी शिबिर घेण्यात आला,
टाकळीभान गट ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर आरोग्य व आहारा विषयी व sकुटुंब नियोजन व कायदे विषयक प्रशिक्षणाचा शिबिर कार्यक्रम संत सावता महाराज मंदिराच्या सभागृहात घेण्यात आला, जेंडर आरोग्य व कुटुंब नियोजन विषयी प्रशिक्षण माहिती मार्गदर्शन केले
यावेळी विजया ओळवणे मॅडम,कोळेकर सर,खरात सर,प्रकल्प अधिकारी शिंदे मॅडम,व टाकळीभान गटाच्या सुपरवायझर आशाताई खेडेकर मंगल राजळे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला
यावेळी न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका आहेर मॅडम,चाबुकस्वार मॅडम,तसेच टाकळीभान अंगणवाडी सेविका अर्चना मावळे,कल्पना कोकणे,मंगल जाधव,जोशी मॅडम,छाया लांडगे,शिरसाठ मॅडम,कणसे मॅडम,गवांदे मॅडम,पाबळे मॅडम व किशोरवयीन मुली व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या