कृषीवार्ता
अशोक स. सा. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक टनेज काढणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार.
अशोक स. सा. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक टनेज काढणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार.
श्रीरामपूर तालुक्यातील अशोक नगर सहकारी साखर कारखाना च्या कार्यक्षेत्रातील 43 गावांपैकी सुरू उसाचे सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचा 66 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023 24 गळीत हंगामामध्ये 43 गावांमधून सर्वाधिक ऊसाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहन पर मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येतात यामध्ये द्वितीय क्रमांकाचे शेतकरी वामन साहेबराव तुवर हे मानकरी ठरले 66 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कारखान्याचे चेअरमन भानुदास मुरकुटे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला यावेळी शेतकरी व सभासद उपस्थित होते