गुन्हेगारी

*शेजारच्याचे कुत्रे का भूकले म्हणून  रामराज घोळवे यांनी  बंदुकीतून घातल्या गोळ्या कुत्रा ठार परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद*

 

विकास हरीभाऊ बनसोडे वय 33 वर्षे व्यवसाय हॉटेल / बियरबार चालक रा. भिमवाडी ता. परळी वै. जि. बीड समक्ष पोलीस स्टेशनला हजर येवुन तोंडी सांगुन फिर्याद देतो की, मी वरील ठीकाणचा राहणारा असुन मी आई, वडील व पत्नी असे आम्ही एकत्र राहतात व हॉटेल विर बियरबार किशोर केंद्रे रा. परळी वै. यांचे मागिल 3 वर्षापासुन भाडेतत्वावर चालवुन कुटुंबाची उपजिवीका भागवितोत. आज दि. 11/11/2022 रोजी सकाळी 10.30 ते 11.00 वाजण्याच्या दरम्यान मी माझ्या घरीवुन फोरविलर गाडीने हॉटेल वरील कर्मचारी घेवुन हॉटेलवर आलो असता माझे वेटर नामे अजय बालाजी नरसे, भरत गरड असे आमच्या हॉटेलवर मुक्कामी असतात. माझे विरबार हॉटेल धर्मापुरी फाटा ते धर्मापुरी जाना-या रोडवर धारावतीतांडा शिवारात आहे. मी सकाळी हॉटेलवर आल्यावर माझा वेटर नामे अजय नरसे, बालाजी गरड यांनी मला सांगितले की, आपल्या शेजारील आकाड्यावरील राहणारे रामराज कारभारी घोळवे हे बंदुक घेवुन आपले हॉटेल विर बार वर आले व आपले एक पाळीव कुत्रा व दोन पाळीव कुत्र्या असे हॉटेल च्या बाहेर होते. त्याठीकानी माझे वेटर नामे अजय बालाजी नरसे, भरत गरड यांच्या समोर रामराज कारभारी घोळवे हे एका पांढ-या रंगाची ज्यावर विटकरी रंगाचे चट्टे असलेल्या कुत्रीची किमंत 4000 रूपायाची पाठलाग करुन त्यांचेकडील बंदुकीने गोळ्या घालुन निर्दयतेने ठार मारले आहे व म्हणाला मला भुलल्यास मी मारुन टाकत असतो तेव्हा मी ते सर्व बघुन सकाळी 11.21 वाजता रामराज कारभारी घोळवे रा. परळी यांना फोन करुन विचारले की तुम्ही माझ्या पाळीव कुत्रीला गोळ्या का मारल्या, तेंव्हा त्यांनी मला सांगितले कि, तुमची कुत्री मला भुंकली म्हणुन मी तीला गोळ्या घालून मारुन टाकले आहे असे सांगितले आहे. माझ्या पाळिव कुत्रीला विणाकारण बंदुकीच्या गोळीने कुरपने ठार मारले आहे. तरी त्याच्यावर योग्याती कार्यावाह कारण्यात यावीही फिर्याद दिली ती माझे सांगणेप्रमाणे संगणकावरती टंखलिखीत केली ती मी वाचुन पाहिली. ती बरोबर व खरी आहे.या प्रकरणी ग्रामीण पोलीस ऑफ गुन्हा नोंद झाल्याची माहिती सांगण्यात येत आ

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे