अहिल्या प्रीमियर लीग नाईट बॉल क्रिकेट स्पर्धा तमनर आखाडा तालुका राहुरी येथे संपन्न

अहिल्या प्रीमियर लीग नाईट बॉल क्रिकेट स्पर्धा तमनर आखाडा तालुका राहुरी येथे संपन्न
अहिल्या प्रतिष्ठान व सद्गुरु इलेव्हन यांच्यामध्ये संपन्न झालेल्या फायनल च्या सामन्यांमध्ये सद्गुरु इलेव्हन संघाने फायनल चा सामना जिंकून प्रथम पारितोषिक पटकावले आहे व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक अहिल्या प्रतिष्ठान या संघाने पटकावले तर अनुक्रमे तृतीय व चतुर्थ पारितोषिक मुळा माई केसरी व धुळेश्वर इलेव्हन या संघाने पटकावले या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे,सरपंच भानुदास तमनरसर, उपसरपंच आप्पासाहेब तमनर, पिंपरी अवघड चे माजी सरपंच श्रीकांत बाचकर उपस्थित होते
प्रथम क्रमांकाचा संघ सद्गुरु सद्गुरु इलेव्हन चे मालक घोलप तमनर 2) द्वितीय क्रमांकाचा संघ अहिल्या प्रतिष्ठान चे संघमालक पोपट बाचकर ३) तृतीय क्रमांकाचे संघ मुळा माई केसरीचे चे मालक बबन तमनर ४) चतुर्थ क्रमांकाचे संग धुळेश्वर इलेव्हन चे मालक विजय तमनर होते
या स्पर्धेचे आयोजक म्हणून किरण बाचकर,आप्पासाहेब तमनर, सुनील बाचकर,आदिनाथ तमनर,सुनील तमनर,सचिन कोपनर, बबलू तमनर, शरद तमनर,किशोर तमनर,चांगु तमनर या सर्वांनी या स्पर्धेसाठी आयोजक म्हणून काम केले आणि ही स्पर्धा उत्कृष्टरित्या संपन्न झाली