अपघात
निधन वार्ता. कै . चांगदेव दहे

निधन वार्ता. कै . चांगदेव दहे
टाकळीभान प्रतिनिधी -टाकळीभान येथील मार्केट कमिटीचे कर्मचारी चांगदेव दहे, यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे, मूर्ती समितीचे वय 54 वर्षे होते, त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं एक मुलगी असा परिवार आहे, माजी सभापती नानासाहेब पवार यांचे ते मेहुणे होते, त्यांच्या निधनाने गावात हळुवार व्यक्त केली जात आहे,