महाराष्ट्र
वांगी बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये शिवजयंती साजरी.

वांगी बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये शिवजयंती साजरी.
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळा तसेच ग्रामपंचायत मध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त शिक्षक मते सर तसेच धनंजय माने यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या कार्यमाचे सूत्रसंचालन मते सर यांनी केले केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराज यांच्या जन्मा पासून ते स्वराज्य स्थापने पर्यंत चा इतिहास स्वराज्यासाठी त्यांची धडपडत अगदी थोडक्यात मनोगत व्यक्त करताना मते सर यांनी सांगितले यावेळी अखिल भारतीय मानव अधिकार मिशन जिल्हा अध्यक्ष धनंजय बाबासाहेब माने शालेय व्यवस्थापन समिती मा. अध्यक्ष विठ्ठल बिडगर ग्रामसेविका सौ बाचकर मुख्याध्यापक मते सर आशा कर्मचारी अनिता आव्हाड ग्रा.शि.पुजाहरी पवार शालेय विद्यार्थी तसेच ईतर ग्रामस्त उपस्थित होते