धार्मिकमहाराष्ट्र
*संघमित्रानगर गेवराई येथे ६६ वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा*

*संघमित्रानगर गेवराई येथे ६६ वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा*
संघमित्रानगर गेवराई येथे दिनांक ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता धम्म चक्र परिवर्तन साजरा करण्यात आला प्रथम पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण जेष्ठ नागरीक प्रभाकर कांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन सामुदायिक वंदना घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे शिवाजी डोंगरे व भास्कर सुरवसे यांनी पुष्पहार घालुन पुजन केले व सर्वांनी अभिवादन करण्यात आले सदरील कायॅकृमास संघमित्रानगर येथील सतिश प्रधान, किशोर कांडेकर, नितीन कांडेकर, बाबासाहेब प्रधान, रुस्तम खरात, किरण गायकवाड, किशोर वाघमारे, शुभम सोनवणे, करण प्रधान, प्रताप राऊत, रजनी सुतार, आत्माराम वक्ते तसेच सर्व धम्मरत्न गु्प चे सदस्य व समाजबांधव उपस्थित होते.