संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे भव्य किर्तन महोत्सव सोहळा प्रारंभ

संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे भव्य किर्तन महोत्सव सोहळा प्रारंभ
गेवराई येथील संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी पासून भव्य पतंग किर्तन सोहळा महोत्सव प्रारंभ होत असून या सोहळ्यात महाराष्ट्रातील ख्यातनाम नामवंत कीर्तनकारांची किर्तन सेवेसाठी उपस्थिती लाभणार आहे
या कीर्तन महोत्सवाचे हे सोळावे वर्ष आहे सध्या या सत्संग कीर्तन सोहळ्याची जोरदार तयारी चालू असून प्रतिष्ठानच्या वतीने सर्व पदाधिकारी आपले मोलाचे योगदान देत आहेत तरी गेवराईकरांनी या सत्संग कीर्तन सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे गेवराई येथील संस्कृती प्रस्थ प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या पंधरा वर्षापासून भव्य दिव्य सतंगणी कीर्तन सोहळ्याचे दरवर्षी नियोजनबद्ध आयोजन केले जात आहे यामध्ये शहरातील तसेच तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात तर या वर्षाच्या सत्संग कीर्तन सोहळ्यास दिनांक 3 फेब्रुवारी रोजी दहा वाजता प्रतिमा पूजन ह भ प रामेश्वर महाराज राऊत मनोहर भाऊ पिसाळ शिवनाथ मस्के यांच्या हस्ते व कलश पूजन प्रभाकर पारंग संजय भालशंकर चंद्रकांत राऊत यांच्या हस्ते होणार आहे तसेच सोयास प्रमुख उपस्थिती म्हणून शिवाजीराव दादा पंडित आमदार लक्ष्मण अण्णा पवार माजी आमदार बदामराव पंडित डॉक्टर नारायणराव मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये सतर्क कीर्तन सोहळ्यास प्रारंभ होणार आहे तर कीर्तन सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत शुक्रवार दिनांक तीन रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त संगीत गीतांचा कार्यक्रम सायंकाळी आठ वाजता ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे सुश्राव्य कीर्तन तर शनिवार दिनांक चार रोजी सुप्रसिद्ध गायक अधिकार सटले व आदित्य सटले यांचा अभंग वाणी कार्यक्रम सायंकाळी आठ वाजता ह भ प गणेश महाराज शास्त्री यांचे कीर्तन होईल तर आज रामायनचार्य रामराव महाराज ढोक यांचे आज रात्री नऊ वाजता किर्तन होईल व सात देनारे प्रसिद्ध गायक व संगीतकार यांचे ही उपस्थिती राहणार आहे