धार्मिक
श्री क्षेत्र भगवान गडावर श्री संत ज्ञानेश्वर माऊलीचे 22 कोटीचे होनार मंदिर

श्री क्षेत्र भगवान गडावर श्री संत ज्ञानेश्वर माऊलीचे 22 कोटीचे होनार मंदिर
श्री क्षेत्र भगवान गडावर संत ज्ञानेश्वरांच्या संकल्पित मंदिराच्या पायाभरणीचा शुभारंभ शनिवारी ज्ञानेश्वरी विद्यापीठाचे प्रधान आचार्य नारायण स्वामी यांच्या हस्ते झाला यावेळी पायभरणी बरोबर लागणाऱ्या यंत्रसामग्रीचेही पूजन करण्यात आले श्रीक्षेत्र भगवानगडाचे संस्थापक संत भगवान बाबांची ज्ञानेश्वरांवर नितांत श्रद्धा होते त्यामुळे गडावर ज्ञानेश्वरांचे भव्य मंदिर असावे अशी संकल्पना डॉक्टर महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी प्रत्यक्षात उतरली मंदिर उभारणीसाठी मतांनी अहवाल करतात अनेक गावांची लाखो रुपयांची दिंडी दिली आता या मंदिराच्या पाय भरण्याचा शुभारंभ उत्साहात झाला 2026 पर्यंत मंदिर काम पूर्णतः असलेल्या निर्धार केला आहे