कु सुप्रिया भाऊसाहेब सदगुरे सहायक विक्रीकर निरीक्षक पदी विराजमान.

कु सुप्रिया भाऊसाहेब सदगुरे सहायक विक्रीकर निरीक्षक पदी विराजमान.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारा झालेल्या परीक्षेत कु सुप्रिया भाऊसाहेब सदगुरे हिने घवघवीत यश संपादन करत थेट सहायक विक्रीकर निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे तिच्या या अप्रतिम या यशाबद्दल कारेगाव ग्रामस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या प्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष मा सभापती दिपक आण्णा पटारे यांच्या हस्ते पुष्पहार देऊन सुप्रिया सदगुरे हिचा सत्कार करण्यात आला अगदी लहान वयात सहायक विक्रीकर निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्यामुळे कारेगाव ग्रामस्थांकडून तिचे कौतुक होत आहे या सत्कार समारंभा प्रसंगी आ.स.सा.कारखान्याचे व्हा चेअरमन भाऊसाहेब उंडे लक्ष्मण भवार वसंतराव उंडे सरपंच विजय पटारे सो.चेरमन सतिश पटारे व्ह चेअरमन जालिंदर होले ग्रा. सदस्य जालिंदर उंडे सुनिल पटारे कानिफनाथ देवस्थानचे अध्यक्ष कवी सागर सर मच्छिंद्र भवार वांगी बुद्रुकचे मा सरपंच संजय भिसे धनंजय माने दत्तात्रय नागुडे रोहीदास काळे कारेगावचे भजनी मंडळ तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.