अपघात
चालकाचा ताबा सुटल्याने गाडी पलटी दोन गंभीर जखमी एकाची प्रकृती चिंताजनक

चालकाचा ताबा सुटल्याने गाडी पलटी दोन गंभीर जखमी एकाची प्रकृती चिंताजनक
बीड जालणा रोडवर आज दि 11 दुपारी 2 वा दर्म्यान आपघात झाला या अपघातात गाडीच्या 5 पलट्या होवुन गाडीतील दोघे गंभीर झाल्याची घटना घडली आहे
या घटने संदर्भात मीळालेली माहिती अशी की गेवराई शहराजवळील बीड जालणा रोडवर गढि येथील उड्डाण पुलावर बीड च्या दिशेणी भरघाव वेगात येणारी ब्रेजा कार चालकाच नियंत्रण सुटल्यामुळे पलटी झाली पुला जवळ बीघाड झालेली बुलेरो गाडी उभा होती परंतु पाठी मागुण येणारा ब्रेजा चालक वेगात असल्यामुळे त्याला गिडीचा अंदाज आला नाही बुलेरोला वाचवण्याच्या नादात त्याने गाडी डिवायडर वर घातली तेथुन गाडीने 4 ते पाच पलट्या घेतल्या यामधे एकजन गाडीतुन एकजन बाहेर फेकला गेला तर एक गाडीतच अडकला सदर घटनेची माहिती होताच पोलीस घटना स्थळी गेले पंचनामा करुण रोड रहदारीस मोकळा केला सदर रोडचे रुंदिकरण करुण वनवे झाला आसला तरी आपघाताच्या घटना घडत आहे