वंजारी सेवा संघ तालुका व शाखा गेवराईच्या वतीने सरपंच पतसंस्था संचालक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित*

*वंजारी सेवा संघ तालुका व शाखा गेवराईच्या वतीने सरपंच पतसंस्था संचालक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित*
गेवराई या ठिकाणी महात्मा फुले हायस्कूल मध्ये गेवराई तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी तसेच नवनिर्वाचित सरपंच व सदस्य सेवानिवृत्त कर्मचारी गेवराई तालुका शिक्षक पतसंस्था नवनिर्वाचित संचालक मंडळ यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री गोपालघरे साहेब (गटशिक्षणाधिकारी गेवराई पंचायत समिती)
तर प्रमुख अतिथी म्हणून वंजारी भुषण माजी आमदार डॉक्टर नारायणराव मुंढे साहेब तहसीलदार सचिन खाडे साहेब गटविकास अधिकारी सानप साहेब सामाजिक कार्यकर्ते श्री बाळासाहेब सानप मुख्याध्यापक मुंढे सर आंधळे सर भाऊसाहेब हांगे सर (जिल्हा अध्यक्ष वंजारी सेवा संघ बीड) महेश गर्जे(विभागीय उपाध्यक्ष वंजारी सेवा संघ) मोहन आघाव सर बाळासाहेब नागरगोजे सर तसेच वंजारी सेवा संघ पदाधिकारी बहुसंख्येने वंजारी बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री दयावान कुटे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार बाळासाहेब वनवे सर तालुका सचिव वंजारी सेवा संघ यांनी केले
वंजारी सेवा सेवा संघ गेवराई कडून गेवराई तालुक्यातील वंजारी समाज बांधवांच्या विविध क्षेत्रातील कामगिरी बाबत निवड व शैक्षणिक प्रगती बद्दल अभिनंदन करताना जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब हंगे माजी आमदार डॉक्टर नारायणराव मुंढे साहेब गोपाळघरे साहेब गटशिक्षणाधिकारी गेवराई महेश गर्जे तांदळे सर वंजारी सेवा संघटक मोहन आघाव बाळासाहेब बटुळे बाळासाहेब वनवे जगदीश ढाकणे सर सोनवणे सर बाळासाहेब सानप लालाजी मुंढे (अर्जुन बारगजे चेअरमन) बाळासाहेब आव्हाड सर विजय पालवे सर बोडखे पी एस आय साहेब वडगाव ढोक चे सरपंच भास्कर आण्णा ढाकणे क्रुष्णा ढाकणे सदस्य धर्मा कडपे सदस्य रेखा गोविंद बारगजे सदस्य गोकुळा राजु ढाकणे सदस्य