महाराष्ट्र
पुरातन वडाच झाड कोसळल*

*गेवराई शहरातील पुरातन वडाच झाड कोसळल*
गेवराई येथील जैन मंदिर रोड मेनरोड भागातील शकडो वर्षा पासुन आसलेले पुरातन वडाचे झाड कोसळे आहे
गेवराई शहरात मध्यवस्तीत मेनरोड भागात शकडो वर्षा पासुन उभे असलेले वडाचे झाड दि 25 रविवार, रोजी सकाळी 9 वा अचानक कोसळे या झाडाखाली लावलेल्या दुचाकी गाड्या पुर्णपने उध्वस्त झाल्या त्यामुळे दुचाकी मालकाचे नुकसान झाले सुदेवाने सकाळचा वेळ आसल्यानै रोडवर रहदारी नव्हती त्यामुळे जिवीतीन हानी टळली घटनेची माहिती होताच नगर परिषद प्रशासणाने घटना स्थळी येवुन रोडवर पडलेल्या झाड काढुन परिसर स्वच्छ करुण रस्ता रहदारीस मोकळा केला