
सुनील दाभाडे यांना पीएचडी प्रदान
प्रतिनिधी- श्रीरामपूर येथील सुनील बाबुराव दाभाडे, यांना प्रौढ शिक्षा आंतरविद्याशाखीय या विषयांमध्ये नुकतीच पीएचडी प्रदान करण्यात आली,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील संशोधक विद्यार्थी सुनील दाभाडे ,यांनी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील पुढाकार एक अभ्यास या विषयावर शोध प्रबंध विद्यापीठाकडे सादर केला होता ,त्यांना प्रा डॉ धनंजय लोखंडे संचालक आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांचे मार्गदर्शन लाभले ,या बाबत बाबुराव दाभाडे छबुराव दाभाडे निवृत्त नायब तहसीलदार उत्तमराव दाभाडे, राजू दाभाडे, राहुल शिरसाठ मेजर कृष्णा सरदार , रामभाऊ सुगुर ,प्रा डॉ विलास आढाव, प्रा डॉ प्रकाश यादव, डॉ नवनाथ तुपे, डॉ पि व्हि गुप्ता दैनिक सार्वमतचे वरिष्ठ संपादक बद्रीनारायण वडणे श्री अशोकराव गाडेकर उपसंपादक राजेंद्र बोरसे, दिलीप लोखंडे ,आदींनी अभिनंदन केले आहे
Rate this post