चंद्रगिरी दूध उद्योग समूहाच्या वतीने पर्यावरणपूरक विविध उपक्रम

चंद्रगिरी दूध उद्योग समूहाच्या वतीने पर्यावरण पूरक विविध उपक्रम
1 जानेवारी 2022 नवीन वर्षाची सुरुवात पर्यावरणपूरक उपक्रमाने केली उद्योगसमूहात कायमच काही ना काही उपक्रम राबवत असते प्रामुख्याने दूध उत्पादकांच्या फायद्याच्या उपक्रमांमध्य चंद्रगिरी उद्योग समूह अग्रस्थानी आहे 2022 या वर्षाची सुरुवात हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज चोरमले शास्त्री यांच्या हस्ते वृक्ष वाटपाने केली तसेच नवीन दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले यावेळी चंद्रगिरी दूध संकलन केंद्राचे सर्व सर्व तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी नानासाहेब जुंधारे यांनी नागरिकांना शुभेच्छा देताना जनावरांच्या संगोपन बरोबरच मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष देण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले तसेच देशावरील कुराणाच्या या संकट काळामध्ये सर्वांनी आपली व कुटुंबाची काळजी घेण्याचे व सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे सांगितले यावेळी दूध उत्पादक ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते