अपघात
निधन वार्ता कै सुनील आनंदा पोटे

निधन वार्ता कै सुनील आनंदा पोटे
राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील मानोरी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य
कै सुनील आनंदा पोटे वय वर्ष 45 यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी तीन भाऊ बहीण भाऊजाई पुतणे असा मोठा परिवार आहे ते धार्मिक व सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असायचे काही काळ मानोरी गावातील शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्षपद व श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळाचे काम चांगल्या पद्धतीने पाहिले होते त्यांच्या जाण्याने मानोरी व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे ते मानोरी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच नामदेव आनंदा पोटे यांचे लहान बंधू होत